Surprise Me!

चित्रपटगृहात कोणाची मास्कमुळे पंचाईत होत असेल | राज ठाकरे

2021-12-13 0 Dailymotion

#RajThackeray #MNS #CoronaRules #MaharashtraTimes<br />मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोनाच्या नियमांवरून सरकारला कोपरखळ्या मारल्या. नियमाबाबत सरकार मधील लोकांनाच समजत नाह. ”थिएटर्स एसी असतात म्हणून एक खुर्ची सोडून बसायला सांगतात”एसी हॉटेलमध्ये बसायला देता तुम्ही आचारसंहिता काळात कॅमेरा कुठे घेऊन जायचा याचं भान यांना नाही, एकदा तर माझ्या मागे बाथरूमपर्यंत कॅमेरा घेऊन आले. जे नियम सरकारच्या लोकांनाच माहीत नाहीत, ते सामान्य लोकांना काय समजणार”

Buy Now on CodeCanyon